आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा लोकांनी स्वतःच रेकॉर्ड केले त्यांच्या मृत्यूचे Video, तुम्हाला हादरवून सोडेल हे Footage

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मत्यू कधी कोणाला सांगून येत नसतो असे आपण अनेकदा म्हणत असतो. त्यात जर मृताने स्वतःच्यात मृत्यूचे क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड केले असतील तर या वाक्याला जास्तच महत्त्व येते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यात वेगवेगळ्यासात घटनांचे व्हिडिओ आहेत. अपघातांत मृत्यू झालेल्यांनी स्वतःच हे व्हिडिओ रेकॉर्ड केलेले आहेत. यूट्यूबवर आतापर्यंत व्हिडिओ आतापर्यंत 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. 

तुम्ही स्वतःच पाहा.. 

बातम्या आणखी आहेत...