आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचा जल्लोष करताना अचानक सुरू झाली ओढाताण, मग नवरदेवाने सर्वांसमोर जे केले त्यामुळे नवरीला लपवावे लागले तोंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - कोणत्याची कार्यक्रमाचे सेलिब्रेशन करताना सगळेच अत्यंत उत्साहात असतात. या उत्साहाच्या भरामध्ये अनेकदा आपण असे काही करतो जे करायला नको असते. असाच काहीसा प्रकार याठिकाणी दाखवत आहोत. या व्हिडिओमध्ये एक कपल लग्नानंतर केक कटींग करून सेलिब्रेशन करत होते. पण या सेलिब्रेशनमध्ये असे काही घडले की, त्यानंतर संपूर्ण पार्टीचा विचका झाला. नवरदेवाने असे काही केले की नवरीला सर्वांसमोरच मान काली घालावी लागली. 


हा व्हिडिओ काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर शेअर झालेला आहे. पण सध्या पुन्हा तो व्हायरल होत आहे. या लग्नानंतर कपलने केक कटींग केले. पण त्यानंतर नवरदेवाने केक नवरीच्या चेहऱ्यावर लावण्याचा प्रयत्न केला. नवरीनेही तसेच काही करण्याचा प्रयत्न केला. पण मग नवरदेवाने थेट केक उचलत तिच्या चेहऱ्यावर पोतण्याचा प्रयत्न केला. त्या प्रयत्नात नवरी थेट सर्वांसमोर खाली पडली. त्यानंतर नवरदेवाने नवरीला उचलले, पण नवरी नंतर प्रचंड संतापली होती. मग पाहुयात पुढे काय झाले ते... व्हिडिओ अखेरच्या स्लाइडवर.. 

 

बातम्या आणखी आहेत...