आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोमध्ये पाहा... भूमी पेडनेकरला भुंग्याने केले त्रस्त

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ : अभिनेत्री भूमी पेडनेकरने रविवारी सकाळी 11.30 वाजता बोट क्लबवर ‘वेस्ट टु आर्ट सेल्फी स्पॉट’ चे उद्घाटन केले. येथे 500 किलो प्लास्टिक बॉटल्सचा एक ग्लोब तयार केला गेला आहे. हा आर्ट पीस इंटरनॅशनल आर्टिस्ट वाजिद खानच्या गाइडन्समध्ये मोहम्मद काशिवने एका महिन्यात बनवले आहे. हा सेल्फी पॉइंट प्लास्टिक डोनेशन सेंटर आणि नगर पालिकेच्या वतीने लावला गेला आहे. - Divya Marathi
भोपाळ : अभिनेत्री भूमी पेडनेकरने रविवारी सकाळी 11.30 वाजता बोट क्लबवर ‘वेस्ट टु आर्ट सेल्फी स्पॉट’ चे उद्घाटन केले. येथे 500 किलो प्लास्टिक बॉटल्सचा एक ग्लोब तयार केला गेला आहे. हा आर्ट पीस इंटरनॅशनल आर्टिस्ट वाजिद खानच्या गाइडन्समध्ये मोहम्मद काशिवने एका महिन्यात बनवले आहे. हा सेल्फी पॉइंट प्लास्टिक डोनेशन सेंटर आणि नगर पालिकेच्या वतीने लावला गेला आहे.