आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे प्रियांका चोप्राची मोठी जाऊ, शेअर करत असते हॉट फोटोज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: प्रियांका चोप्रा आता होणारा नवरा निक जोनासच्या कुटूंबात सामिल झाले आहे. रोका सेरेमनीनंतर दोघंही आता बरेचदा एकत्र दिसतात. परंतू आज आम्ही निक आणि प्रियांकाविषयी बोलणार नाही. तर निक जोनासची वहिणी डेनियल जोनासविषयी बोलणार आहोत. काल डेनियल जोनासचा वाढदिवस होता. ती 32 वर्षांची झाली आहे. यावेळी पती म्हणजेच निकचा सर्वाच मोठा भाऊ पॉल केविन जोनास ज्यूनियरने या अंदाजात आपल्या पत्नीला किस केले. 


- डेनियल आणि किवनचे लग्न 2009 मध्ये झाले होते. या दोघांना दोन मुलं आहेत.
- प्रियांका चोप्राची जाऊ ग्लॅमर जगताशी जोडली गेली आहे. यामुळे ती एवढी ग्लॅमरस आहे.
- डेनियल अमेरिकन टेलीव्हिजन पर्सनेलिटी आहे आणि हेयर ड्रेसर राहिली आहे. डेनियल न्यू जर्सी येथे राहणारी आहे. 
- डेनियलला एलेना रोज आणि एंजेलिना जोनास या दोन मुली आहेत, तरीही तिने फिटनेस मेंटेन केला आहे.
- महत्त्वाचे म्हणजे प्रियांकाची मोठी जाऊ वयाने तिच्यापेक्षा लहान आहे. प्रियांका 36 वर्षांची आहे तर डिनयल कालच 32 वर्षांची झाली आहे. 
- डेनियल नेहमीच तिचे फोटोज इंस्टाग्रामवर शेअर करत असते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा डेनियलचे फोटोज...
 

बातम्या आणखी आहेत...