सेल्फी घेताना अजगराने / सेल्फी घेताना अजगराने केला अटॅक, तरुणाच्या डोक्याला असा घेतला चावा

दिव्य मराठी वेब टीम

Sep 06,2018 01:15:00 PM IST

इंटरनॅशनल डेस्क: सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यामध्ये एक व्यक्ती अजगर हातात घेऊन सेल्फी व्हिडिओ बनवताना दिसतोय. हा व्हिडिओ शूट करताना असताना अजगर अचानक त्या व्यक्तीवर अटॅक करतो आणि त्या घट्ट पकडून घेतो. यानंतर तो व्यक्ती खुप प्रयत्न करुनही अजगराला सोडवू शकत नाही. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतेय की, तो व्यक्ती अजगराला उचलून डोक्यावर ठेवतो, तेव्हाच अजगर त्याच्यावर अटॅक करतो.

व्हिडिओ पाहण्यासठी फोटोवर क्लिक करा...

X
COMMENT