आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV फुटेज: भावासोबत बाइकवरुन जात होता फौजी, अचानक डोक्यावर पडला विजेचा खांब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फिरोजपुर, पंजाब | महावितरणाच्या ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे एका व्यक्तीचे आयुष्य पणाला लागले. आपल्या भावासोबत बाइकवर जात असणा-या फौजीच्या डोक्यावर अचानक विजेचा खांब पडला. त्याला गंभीर स्थितीत लुधियाना येथे पाठवण्यात आले आहे. 
- फौजी गुरुप्रीत सिंह आपला भाऊ अभिषेकसोबत बाइकवर जात होता. तेव्हाच विजेचा खांब त्याच्या अंगावर पडला. पोल सरळ फौजीच्या अंगावर पडला. यामुळे तो खाली कोसळला. त्याला लहान भाऊ यामधून बचावला. 


- कोणत्याही सपोर्टशिवाय एक ठेकेदार सडलेला पोल काढण्याचे काम करत होता. त्या दरम्यान ही घटना घडली. 

 

बातम्या आणखी आहेत...