आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायकोला नवऱ्याचा आला राग, 2 मुलांसह स्वत:ला केले फ्लॅटमध्ये बंद, 4 महिन्यानंतर घरातून घाण वास आल्याने झाला खुलासा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमशेदपुर(झारखंड)- नवऱ्यासोबत भांडण झाले म्हणून कदमा उलियान टँक रोडवरीरॉल बसंती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेने आपल्या 2 मुलांसह स्वत:ला 4 महिने फ्लॅटमध्ये बंद केले. नवरा जम्मूमध्ये फार्मासिस्टची नोकरी करायचा आणि कधी-कधीच भेटायला यायचा. यावेळेस तो एका वर्षापासून भेटायला आला नव्हता. त्यामुळे नाराज झालेल्या बायकोने मुलांची शाळा बंद केली आणि स्वत ला फ्लॅटमध्ये बंद करून घेतले. विज बील न भरल्यामुळे त्यांची वीज कापली होती तरीदेखील ते तसेच अंदारात राहायचे, घरात जे काही आहे तेच खायचे. याची माहिती मिळताच सोमवारी चाइल्ड वेलफेअर कमेटीने त्या तिघांना बाहेर काढले.

 
- बसंती अपार्टमेंटमध्ये अंजू देवी (35 वर्ष) आपल्या 8 आणि 4 वर्षाच्या मुलांसहीत घरात बंद केले स्वत:ही बाहेर निघत नव्हती आणि त्यांनादेखील बाहेर जाऊ देत नव्हती. तिचा नवरा बाहेर गावात नोकरी करत होता, म्हणून मावसिक तान आल्यामुळे हे पाऊल तिने उचलले. तिच्या वडीलांनी आणि सासरच्या लोकांनीही तिला मदत केली नाही. फ्लॅटमधून घाण वास येणे सुरू झाले तेव्हा शेजारील लोकांनी पोलिसांत तक्रार केली. सोमवारी पोलिसांनी  चाइल्ड वेलफेअर कमेटीच्या मदतीने त्या तिघांना बाहेर काढले.

 

- चौकशी दरम्यान कळाले की, मले केरला पब्लिक स्कूल, कदमा येथे शिकतात. अनेक महिन्यांपासून ते शाळेत गेले नव्हते. पोलिसांनी सध्या महिलेला ताब्यात घेतले असून तिला मनोरुग्णालयात दाखल केले जाईल. त्यासोबतच मुलांना मदर टेरेसा वेलफेयर ट्रस्टमध्ये ठेवले जाणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...