Home | Business | Share Market | sensex goes up mornings 110

रिलायन्स इंडस्ट्रीजमुळे शेअर बाजारात ११० अंकाने उसळी

agency | Update - May 30, 2011, 11:10 AM IST

सोमवारी सकाळी बाजार उघडताच भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. सकाळी बाजार खुला होताच सेन्सेंक्स ११० ने व निफ्टीत ३२ अंकाने वाढ झाली.

  • sensex goes up mornings 110

    sensex_400मुंबई- सोमवारी सकाळी बाजार उघडताच भारतीय शेअर बाजारात तेजी दिसून आली. सकाळी बाजार खुला होताच सेन्सेंक्स ११० ने व निफ्टीत ३२ अंकाने वाढ झाली.

    सकाळी रिलायन्स इंडस्ट्रीजमुळे बाजारात तेजी आली त्यामुळे बाजार चढतच राहिला. त्यानंतर आयसीआयसीआय बॅंक व एचडीएफसी बॅंकाचे शेअर वरच्या पातळीवर गेले. बाजार खुला होताच तो ११० अंकानी वर गेला. तर, निफ्टीत ३२ अंकांनी वाढ दाखविली.
    तज्ञांच्या म्हणण्यानुसार, बाजारात तेजी किती दिवस राहील हे सांगता येत नाही कारण या आठवड्यात जीडीपीचा अहवाल येण्याची शक्यता आहे. तसेच घरगुती गॅस व डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याने शेअर बाजार कधीही खाली येऊ शकतो.Trending