Home | Sports | Other Sports | serena willams comeback in tennis

दुखापतग्रस्त सेरेना विल्यम करणार पुनरागमन

Agency | Update - May 30, 2011, 05:55 PM IST

वर्षभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर नुकत्याच गंभीर दुखापतीतून सावरलेली माजी प्रथम मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम लवकरच पुनरागमन करणार आहे.

  • serena willams comeback in tennis

    लंडन - वर्षभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर नुकत्याच गंभीर दुखापतीतून सावरलेली माजी प्रथम मानांकित टेनिसपटू सेरेना विल्यम लवकरच पुनरागमन करणार आहे.

    येत्या 7 जुलैपासून होत असलेल्या स्पर्धेत वर्ल्ड टीममध्ये सेरेना विल्यम सहभागी होणार आहे. एकेरीतील सहभागापाठोपाठच दुहेरीत सेरेनाला साथ देण्यासाठी तिची बहीण व्हिनसही स्पर्धेत सहभागी होणार आहे. वर्ल्ड टीममध्ये सहभागी होणार्‍यांमध्ये सेरेनापाठोपाठच 8 आघाडीच्या टेनिसपटूही सहभागी होणार आहेत. त्यामुळेच ही स्पर्धा चाहत्यांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

Trending