आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरीयल 'राधाकृष्ण' चे अॅक्टर्स सुमेध-मल्लिका खऱ्या आयुष्यात करत आहेत डेट, मल्लिकाची आई आहे नाराज 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क : पौराणिक सीरियल 'राधाकृष्ण' चे लीड अॅक्टर्स कृष्ण म्हणजेच सुमेध मुदगलकर आणि राधा म्हणजेच मल्लिका सिंह यांच्या खऱ्या आयुष्यातही डेट करण्याच्या बातम्या येत आहे. ज्यामध्ये मल्लिकाची आई खूप नाराज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमेध आणि मल्लिका सेटवर केल्या जाणाऱ्या शूट सीक्वेंसद्वारे आपले खरे प्रेम व्यक्त करताना दिसतात. ही ऑन-स्क्रीन जोडी आता रिअल लाइफ जोडीदेखील बनली आहे. 

 

अभिनेत्रीची आई झाली नाराज... 
आता अशात सुमेध आणि मल्लिकाच्या जवळीकीची माहिती असलेल्या मल्लिकाची आई 24 तास सेटवर बसून असतात जेणेकरून त्या आपल्या मुलीवर नजर ठेऊ शकतील. सांगितले जाते आहे की, मल्लिकाच्या आईची इच्छा नाहीये की, त्यांच्या मुलीने आपल्या करियरछ्या सुरुवातीला अशा काही चौक कराव्यात. मल्लिकाने केवळ करियरकडे लक्ष दिले पाहिजे. 

 

डीआयडी-4 चा कन्टेस्टंट होता सुमेध... 
2014 मध्ये आलेला डान्स रियलटी शोमध्ये सुमेध कन्टेस्टंट होता. सुमेध, मास्टर श्रुती मर्चेंटच्या टीममध्ये होता. श्रुतीने सुमेधच्या डबस्टेप डान्समुळे त्याला बीटकिंग हे टायटल दिले होते. याव्यतिरिक्त त्याने तीन मराठी चित्रपटही काम केले आहे. तर मल्लिकाची ही पहीलीच सीरियल आहे.