आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालते फिरते लक्झरी हॉटेल..तुम्ही खरेदी करू शकतात या किमतीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

-रिक्रिएश्नल व्हेईकल (recreational vehicales) म्हणजेच आरव्हीला (RVs) चालते फिरते आ‍लिशान हॉटेल म्हणणेही चुकीचे ठरणार नाही. ही एक अशी ट्रान्सपोर्ट आहे ज्यामध्ये तुम्ही पार्टी करु शकता, फिरायला जाऊ शकता, किंवा त्यामध्ये तुम्ही राहूही शकता.

 

1960 मध्ये विन्नेबागो यांनी (Winnebago) या ट्रान्सपोर्टची निर्मिती केली होती. ही गाडी खूप वेगळी आणि आरामदायी होती. सुरुवातीच्या काळात अशा गाड्या लोक जास्त वापरात नव्हते, अशा गाडीला लोक नाव ठेवायचे. पण आजच्या काळात अशा RVs गाड्या परत चलनात आल्या आहेत. RVs तीन प्रकारच्या असतात,  क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी.

 

-क्लास ए मध्ये RVs ची साइज ट्रक एवढी आहे. ही गाडी प्रचंड महाग आहे. आरामदायी आणि सर्व प्रकारच्या सुविधा या गाडीत आहे. क्लास सी RVs ची साइज मध्यम आहे. पण क्लास ए च्या RVs पेक्षा लहान आहे, आणि स्ट्रकचर ट्रक सारखेच आहे. क्लास बी RVs ची साइज इतर मॉडेलच्या तुलनेत लहान आहे.

 

- या गाड्यामध्ये तुमची फिरण्याची इच्छा असेल तर आम्ही सांगणार आहोत काही टीप्स... RVs तुम्ही 15,000 डॉलरमध्ये खरेदी करु शकता. pleasure way plateau FL mercedes benz sprinter (147,000 डॉलर): ही क्लास बी RV आहे, यात तुम्हाला फॉमचा सोफा, 24 इंचाचा टीव्ही स्क्रीन आणि मोठा बेड मिळेल. सोबतच या गाडीत तुम्हाला 2 फोल्डेबल चेअर मिळतील, त्यांचा तुम्ही डायनिंग किंवा स्टडी टेबल म्हणून वापर करु शकतात.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... चालत्या फिरत्या आ‍लिशान हॉटेलचे फोटो..

 

बातम्या आणखी आहेत...