आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुंदर पत्नी असतानाही विश्वासघात का करतात पती? समोर आली ही 7 कारणे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पती-पत्नीचे नाते हे खुप गोड असते. प्रत्येक प्रसंगाला ते दोघे मिळून समोरे जातात. परंतु पत्नीकडून कधी-कधी अशा चुका होतात की, ज्यामुळे पती त्यांना धोका देऊ लागतात. त्यांना त्यांच्या पत्नीत इंट्रेस्ट राहत नाही. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. यामुळे नात्यात दुरावा येऊ लागतो आणि शेवटी नाते तुटते. आज आपण असे 7 कारणे पाहणार आहोत ज्यामुळे पती-पत्नीला धोका देतात...


1. पत्नीने काही स्पेशल न केल्यावर
पतीला नेहमी वाटते की, त्यांच्या पत्नीने पतीसाठी सजावे, त्यांच्यासोबत गोड-गोड गप्पा कराव्या. परंतु अनेक जबाबदा-या असलेली पत्नी जेव्हा असे करत नाही तेव्हा पती दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. कारण त्या त्यांना प्रॉपर टाइम देतात आणि त्यांच्या भावनांना समजून घेतात.


2. तणाव, चिडचिड
विश्वासघात करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, वैवाहिक जीवनात रोज होणारे भांडणे आहे. जर वैवाहिक जीवनात रोज भांडणे होत असतील तर पतीला वाटते की, आपण विश्वासघात केला तरी चालेल. ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात.


3. पत्नीला गरज नाही असे वाटते तेव्हा...
जेव्हा पतीला वाटते की, त्यांच्या पत्नीला त्यांची गरज नाही तेव्हा ते दुस-या तरुणीकडे आकर्षित होतात. यामध्ये सेक्सचा समावेश देखील होतो. जेव्हा पत्नी पतीला इंग्नोर करते तेव्हा त्यांना धोका देण्यात काही गैर वाटत नाही.  


पुढील स्लाईवर क्लिक करुन जाणून घ्या अजुन कोणत्या कारणांमुळे पती आपल्या पत्नीला धोका देतात...

बातम्या आणखी आहेत...