आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन बालकावर निर्जनस्थळी नेवून केला लैंगिक अत्याचार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सात वर्षीय अल्पवयीन बालकावर अल्पवयीन असलेल्या दोघांनी लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारस येथील १२ ते १४ वर्षे वयोगटातील दोघांनी एका सात वर्षीय मुलाला बुधवारी दुपारी निर्जनस्थळी नेले. तेथे त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले.


नंतर वेदना असह्य झालेल्या मुलाने त्याच्यावर गुदरलेला प्रसंग सांगितला. त्यावरून त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरून बाळापूर पोलिसांनी दोन्ही आराेपींना अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास बाळापूर पोलिस करत आहे.

बातम्या आणखी आहेत...