आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-रणवीरचे लग्न- बॉलीवुड मधील कोणालाच नाही दिले निमंत्रण, शाहरुख-भंसाळी पण गेस्ट लिस्ट मध्ये नाहीत....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड डेस्क- इटलीच्या लेक कोमोमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचे आज कोंकणी पद्धतीने आज लग्न होणार आहे. त्यांच्या लग्नात काही मोजक्या पाहून्यांना आमंत्रण दिले आहे. तुम्हला हे एैकुण धक्का बसेल की, बॉलीवुड मधून कोणलाही निमंत्रण नाहीये.

 
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, असे मानले जात होते की, शाहरुख खान, आदित्य चोपड़ा आणि फराह खानचे नाव या 40 पाहूण्यांच्या यादीत असेल पण असे नाहीये. या सेलेब्रेटिंचे नाव लग्नाच्या गेस्ट लिस्टमध्ये नाहिये. ईटलीला रवाने होण्याच्या आधी  दीपिका-रणवीरने भंसाळी आणि फराह खान यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. पण त्यांना इनवाइट नाही केले. भलेही, लग्नात नाही पण 28 नोव्हेंबरला मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनमध्ये दीपिका-रणवीर बॉलीवुडच्या अनेक सेलिब्रेटीजला बोलवू शकतात. 

 

बातम्या आणखी आहेत...