आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Khan, Katrina Kaif And Anand L Will Work Together On The Hindi Remake Of 'Miss And Mrs Cops'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'मिस अँड मिसेज कॉप्स'च्या हिंदी रिमेकवर साेबत काम करतील शाहरुख खान, कतरिना कैफ आणि आनंद एल. राय 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'झीराे' चित्रपटानंतर शाहरुख खान, आनंद एल राय आणि कतरिना कैफ मिळून पुन्हा एकदा एकत्र काम करणाार असल्याची चर्चा इंडस्ट्रीत आहे. या अॅक्शन चित्रपटाची निर्मिती शाहरुख आणि आनंद मिळून करणार आहेत. कतरिना यात मुख्य भूमिकेत राहणार आहे. या प्राेजेक्टसाठी कतरिनाने होकार दिल्याची माहिती आहे. हा चित्रपट कोरियन क्राइम कॉमेडी 'मिस अँड मिसेज कॉप्स'चा हिंदी रीमेक असणार आहे. मात्र अजून याविषयी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

चित्रपटाविषयी इतर माहिती

  • या चित्रपटात दोन मुख्य अभिनेत्री राहणार आहेत.
  • दुसऱ्या पात्रासाठी विद्या बालनचे नाव समोर येत आहे.
  • शाहरुख फक्त निर्मिती करणार आहे.
  • याचे दिग्दर्शन अनिरुद्ध गनपथी करणार आहेत, ते आनंदसेाबत बऱ्याच दिवसांपासून काम करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...