आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shah Rukh Khan Reveals Why He Has Never Looked Into His Wife Gouri Purse Even 30 Years Of Marriage

पत्नीच्या पर्समध्ये कधीही वाकून बघत नाही शाहरुख, लग्नाच्या 30 वर्षांनी केला खुलासा, म्हणाला- जर मी गौरीसमोर हात पसरवून गाणं गायलो तर ती मला घराबाहेर हाकलून देईल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता शाहरुख खानने अलीकडेच त्याच्या खासगी आयुष्यासह बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या मीटू अभिनयावर बातचित केली. शाहरुखने मुलाखतीत खुलासा केला की, त्याने त्याचा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना यांना एक सल्ला दिला आहे. वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना शाहरुख म्हणाला, "आमच्या लग्नाला 30 वर्षांहून अधिकचा काळ लोटला आहे. पण एवढ्या वर्षांत मी कधीही गौरीची पर्सच्या आत काय असते ते बघितले नाही. जर ती कपडे बदलत असेल, तर मी नॉक करुन आत जातो. मुलगी सुहाना हिच्या रुममध्येही मी नॉक करुनच जातो. त्यांना ठाऊक असतं, की दाराबाहेर मी आहे, पण ती त्यांची स्पेस असते."

 

स्वतःच्या मुलाला महिलांचा आदर करण्याचा सल्ला देता शाहरुख... 
- मुलाखतीत शाहरुख पुढे म्हणाला, "मी माझ्या 21 वर्षांचा मुलगा आर्यनला सांगितले की, महिलांसोबत वाईट व्यवहार कधीही करु नकोस. याचा अर्थ महिलांना मारहाण करणे किंवा सध्या मीटू मोहिमेमुळे समोर आलेल्याच बाबी आहेत, असे नाही. मी येथे बेसिक रिस्पेक्टविषयी बोलतोय."

 

मुलीला कधी मिळणारा 'राहुल'सारखा मुलगा? यावर शाहरुखने दिला हा सल्ला...
- शाहरुखला जेव्हा मुलाखतीत सुहानाला राहुल (शाहरुखने अनेक चित्रपटांत राहुल व्यक्तिरेखा साकारली आहे) सारखा मुलगा कधी  मिळाला तर काय प्रतिक्रिया असेल, असा प्रश्न विचारण्यात आला. त्याचे उत्तर देताना शाहरुख म्हणाला, "मी सुहानाला सांगेल की, जर एखादा मुलगा तुला येऊन राहुल नाम तो सुना होगा असेल म्हणेल किंवा तुझी छेड काढण्याच प्रयत्न करेल तर त्याच्या जवळ जाऊन त्याला लाथ मारशील.'
- खासगी आयुष्यात जर मी कधी पत्नी गौरीकडे जाऊन हात पसरवून गाणं गाण्याचा प्रयत्न केला, तर ती मला घराबाहेर हाकलून देईल, असेही शाहरुख या मुलाखतीत म्हणाला.  
 

बातम्या आणखी आहेत...