आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahid Kapoor Finally Admitted, 'Kabir Singh Is Dangerous, It Is Far Away From The Truth.'

शाहिद कपूरने अखेर मान्य केले, म्हणाला - 'घातक आहे कबीर सिंगची भूमिका, सत्यापासून आहे कित्येक मैल दूर'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : शाहिद कपूरचा चित्रपट 'कबीर सिंग' जेव्हापासून रिलीज झाला आहे, तेव्हापासूनच हा चित्रपट कुठल्या ना कुठल्या वादामध्ये अडकलेला आहे. सांगितले जात आहे की, चित्रपटात शाहिदची भूमिका कबीर ही खूप घातक दाखवले गेले आहे आणि यामध्ये महिलांची प्रतिमा खराब केली गेली आहे. अशातच एका बातचीतीमध्ये शाहिद कपूरनेदेखील मान्य केले की, चित्रपटातील त्याची भूमिका कबीर खूप घातक काही आणि सत्यापासून कित्येक मैल दूर आहे. 

 

संदीपच्या या वक्तव्यामुळे झाला होता गोंधळ...  
काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे डायरेक्टर संदीप रेड्डी वांगाने वक्तव्य केले होते की, 'जर एखाद माणूस एखाद्या महिलेवर प्रेम करतो आणि आणि जर तो तिला ओपनली किस नाही करू शकत किंवा चापट मारू शकलात नाही तर त्या नात्यात इमोशन्सची कमतरता आहे.' त्यांच्या या वक्तव्यामुळे अनेक सेलेब्रिटीजने त्यांना चुकीचे ठरवले होते.  

बातम्या आणखी आहेत...