आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिनर डेटवर शाहिद-मीरा : बायकोसोबत दिसला शाहिद, मुलगा-मुलीसोबतच बायकोचीही घेतो तेवढीच काळजी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूतसोबत डिनर डेटवर स्पॉट झाला. डिनर केल्यानंतर शाहिद-मीरा रेस्तरॉ मधून बाहेर पडले तेव्हा दोघांनी मीडिया फोटोग्राफर्सला पोज दिल्या. या दरम्यान शादिर, मीराकची विशेष काळजी घेताना दिसला. शाहिद एक परफेक्ट हसबंडसोबतच एक परफेक्ट डॅडी आहे. तो पत्नीसोबतच आपले दोन मुलं मुलगी मीशा आणि मुलगा झेनचीही पुर्ण काळजी घेतो. शाहिद-मीराचा मुलगा झेनच्या जन्माच्या 35 दिवसांनंतर ते पहिल्यांदा डिनर डेटवर दिसले. 

 

कूल लूकमध्ये दिसली मीरा 
- डिनर डेटवर मीरा कूल लूकमध्ये दिसली. यावेळी तिने ब्लॅक व्हाइट डॉट चा टॉपक आणि डार्क ब्लू कलरची जीन्स घातली होती. तर शाहिद ऑफ व्हाइट कुर्ता आणि शॉर्ट्समध्ये दिसला. 
- डिलीवरीनंतर मीरा जलद आपले वजन कमी करत आहे. समोर आलेल्या फोटोजमध्ये मीराचे वजन थोडे कमी दिसत आहे. मुलगी मीशाच्या जन्मानंतर मीराने जिममध्ये वर्कआउट करुन वजन कमी केले होते. या दरम्यान तिने रबर वॉलसोबत एक्सरसाइजही केली होती. 
- दिल्ली येथे राहणा-या मीरा राजपूतने जुलै 2015 मध्ये शाहिद कपूरसोबत लग्न केले होते. 
- शाहिदने मीराशी लग्न केले तेव्हा मीरा लेडी श्रीराम कॉलेज, नवी दिल्लीमध्ये थर्ड ईयर (इंग्लिश ऑनर्स)ची विद्यार्थ्यीनी होती.
- लग्नाच्या वेळी मीरा अवघ्या 21 वर्षांची होती. तर शाहिद फक्त 34 वर्षांचा होता. दोघांच्या एज गॅपमुळे खुप चर्चा झाली होती. 
- लग्नाच्या एका वर्षानंतर म्हणजेच वयाच्या 22 व्या वर्षी दिला मुलगी मीशाला जन्म दिला होता. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...