Bollywood / शाहिद मीराची मुलगी मिशा कपूरचा वाढदिवस....  

मीशाचा बर्थडे केकदेखील खूप खास होता. केक 2 भागांमध्ये होता. ज्याला फ्रूट्स आणि नंबरने डेकोरेट केले गेले होते. मीशाचा बर्थडे केकदेखील खूप खास होता. केक 2 भागांमध्ये होता. ज्याला फ्रूट्स आणि नंबरने डेकोरेट केले गेले होते.
पार्टीमध्ये मीशा स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसली तर शाहिद ब्लॅक जॅकेट, ग्रे टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. मीरा राजपूत व्हाइट शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसली. पार्टीमध्ये मीशा स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसली तर शाहिद ब्लॅक जॅकेट, ग्रे टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. मीरा राजपूत व्हाइट शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसली.
पार्टीमध्ये सोहा अली खान आणि कुणाल खेमू मुलगी इनाया नौमी खेमूसोबत पोहोचले होते. पार्टीमध्ये सोहा अली खान आणि कुणाल खेमू मुलगी इनाया नौमी खेमूसोबत पोहोचले होते.
ईशा देओल तख्तानी मोठी मुलगी राध्या तख्तानीसोबतमध्ये पोहोचली. ईशा देओल तख्तानी मोठी मुलगी राध्या तख्तानीसोबतमध्ये पोहोचली.
करण जोहरची मुले यश आणि रूहीदेखील येथे स्पॉट झाले. करण जोहरची मुले यश आणि रूहीदेखील येथे स्पॉट झाले.
शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम खानदेखील पार्टीमध्ये पोहोचला. शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम खानदेखील पार्टीमध्ये पोहोचला.
राणी मुखर्जी एकटीच येथे आली होती. तिच्या रॉबत मुलगी आदिरा दिसली नाही. राणी मुखर्जी एकटीच येथे आली होती. तिच्या रॉबत मुलगी आदिरा दिसली नाही.
वरुण धवनची वाहिनी जान्हवी देसाई धवन मुलीसोबत पोहोचली होती. वरुण धवनची वाहिनी जान्हवी देसाई धवन मुलीसोबत पोहोचली होती.
मीरा राजपूतची आईदेखील स्पॉट झाली. मीरा राजपूतची आईदेखील स्पॉट झाली.
शाहिद कपूरची आई नीलिमा आजमी आणि भाऊ ईशान खट्टर एकत्र पार्टीमध्ये पोहोचले. शाहिद कपूरची आई नीलिमा आजमी आणि भाऊ ईशान खट्टर एकत्र पार्टीमध्ये पोहोचले.
शाहिदचे पिता पंकज कपूर पत्नी सुप्रिया पाठकसोबत पार्टीमध्ये सामील झाले. शाहिदचे पिता पंकज कपूर पत्नी सुप्रिया पाठकसोबत पार्टीमध्ये सामील झाले.

वाढदिवसासाठी पोहोचले अनेक स्टारकिड्स 
 

Aug 28,2019 05:17:00 PM IST

एंटरटेन्मेंट डेस्क : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने 26 ऑगस्टला आपली मुलगी मीशा कपूरचा तीसरा बर्थडे सेलिब्रेट केला. बर्थडे पार्टीमध्ये त्यांनी सेलेब्स आणि त्यांच्या मुलांना इन्व्हाईट केले होते.

X
मीशाचा बर्थडे केकदेखील खूप खास होता. केक 2 भागांमध्ये होता. ज्याला फ्रूट्स आणि नंबरने डेकोरेट केले गेले होते.मीशाचा बर्थडे केकदेखील खूप खास होता. केक 2 भागांमध्ये होता. ज्याला फ्रूट्स आणि नंबरने डेकोरेट केले गेले होते.
पार्टीमध्ये मीशा स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसली तर शाहिद ब्लॅक जॅकेट, ग्रे टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. मीरा राजपूत व्हाइट शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसली.पार्टीमध्ये मीशा स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसली तर शाहिद ब्लॅक जॅकेट, ग्रे टीशर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. मीरा राजपूत व्हाइट शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसली.
पार्टीमध्ये सोहा अली खान आणि कुणाल खेमू मुलगी इनाया नौमी खेमूसोबत पोहोचले होते.पार्टीमध्ये सोहा अली खान आणि कुणाल खेमू मुलगी इनाया नौमी खेमूसोबत पोहोचले होते.
ईशा देओल तख्तानी मोठी मुलगी राध्या तख्तानीसोबतमध्ये पोहोचली.ईशा देओल तख्तानी मोठी मुलगी राध्या तख्तानीसोबतमध्ये पोहोचली.
करण जोहरची मुले यश आणि रूहीदेखील येथे स्पॉट झाले.करण जोहरची मुले यश आणि रूहीदेखील येथे स्पॉट झाले.
शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम खानदेखील पार्टीमध्ये पोहोचला.शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम खानदेखील पार्टीमध्ये पोहोचला.
राणी मुखर्जी एकटीच येथे आली होती. तिच्या रॉबत मुलगी आदिरा दिसली नाही.राणी मुखर्जी एकटीच येथे आली होती. तिच्या रॉबत मुलगी आदिरा दिसली नाही.
वरुण धवनची वाहिनी जान्हवी देसाई धवन मुलीसोबत पोहोचली होती.वरुण धवनची वाहिनी जान्हवी देसाई धवन मुलीसोबत पोहोचली होती.
मीरा राजपूतची आईदेखील स्पॉट झाली.मीरा राजपूतची आईदेखील स्पॉट झाली.
शाहिद कपूरची आई नीलिमा आजमी आणि भाऊ ईशान खट्टर एकत्र पार्टीमध्ये पोहोचले.शाहिद कपूरची आई नीलिमा आजमी आणि भाऊ ईशान खट्टर एकत्र पार्टीमध्ये पोहोचले.
शाहिदचे पिता पंकज कपूर पत्नी सुप्रिया पाठकसोबत पार्टीमध्ये सामील झाले.शाहिदचे पिता पंकज कपूर पत्नी सुप्रिया पाठकसोबत पार्टीमध्ये सामील झाले.