आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shahrukh Aishwarya Abhisheck Attend Aaradhya Bachchan And Abram Khan School Annual Day

स्टारकिड्स/ शाळेच्या अॅन्युअल डेला आराध्याने केले परफॉर्म, कौतुकाने आई ऐश्वर्याने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला लेकीचा परफॉर्मन्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन अलीकडेच धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या अॅन्युअल डे फंक्शनला पोहोचले होते. याच शाळेत त्यांची लेक आराध्या शिकतेय. फंक्शनमध्ये आराध्याने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये बसलेली ऐश्वर्या मुलीला डान्स करताना बघून अतिशय आनंदी दिसली. तिने कौतुकाने मुलीचा परफॉर्मन्स आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. 


याच शाळेत शाहरुखचा मुलगा अबरामही शिकतो. शाहरुखदेखील पत्नी गौरी आणि मुलगी सुहानासोबत अॅन्युअल डेच्या फंक्शनला पोहोचला होता. रविना टंडन हिची लेकही याच शाळेत शिकते. तीदेखील या फंक्शनला उपस्थित होती. तर नीता अंबानी, त्यांची मुलगी ईशा अंबानी आणि जावई आनंद पीरामल यांनीही या फंक्शनला उपस्थिती लावली होती.  

बातम्या आणखी आहेत...