आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या मेकअप मनच्या लग्नात पोहोचला शाहरुख खान, व्हायरल झाला व्हिडीओ, फॅन्सने केल्या अशा कमेंट्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : शाहरुख खान आपल्या दमदार अभिनयामुळे सर्वांच्या मनावर नेहमीच राज्य करतो. पण सध्या बॉलिवूडचा किंग खान खूपच चर्चेतव आहे. शाहरुख खान अनेकदा आपले फॅमिली फोटोज किंवा एखाद्या इव्हेंटचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करतो. अशातच शाहरुख खान आपल्या मेकअप मनच्या लग्नात पोहोचला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शाहरुख खान व्हिडिओमध्ये ब्लॅक सूटमध्ये दिसत आहे. लग्नात शाहरुख खान पोहोचताच लोकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसतो आहे. व्हिडिओमध्ये शाहरुख खान नवरदेव नवरीला आलिंगन देऊन लग्नाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एसआरकेचे खूप फॅन फॉलोइंग दिसत आहे. शाहरुख खानच्या या व्हिडिओमध्ये त्याचा साधेपणा पाहण्यासारखा आहे.