आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shah Rukh Khan : 5 वर्षांपासून एका हिट फिल्मच्या प्रतीक्षेत असलेल्या शाहरुख खानची सर्वात मोठी भीती, म्हणाला - हा विचार करूनच मला भीती वाटते 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : मागच्या पाच वर्षांपासून हिट फिल्मच्या प्रतीक्षेत असलेल्या शाहरुख खानने आपली सर्वात मोठी भीती व्यक्त केली. एका इंटरव्यूदरम्यान तो म्हणाला, "मला या गोष्टीची फार भीती वाटते की, तेव्हा काय होईल जेव्हा माझ्यात उत्साहाची कमतरता असेल आणि मी बोरिंग काम आणि फिल्म्स करू लागेल. मला तेव्हा फार भीती वाटते, जेव्हा मी अशा चित्रपटात काम करतोज्यामध्ये कोणतीही रिस्क नाही" 

 

शाहरुख करू इच्छित नाही 40 दिवसत पूर्ण होणारे चित्रपट...
- शाहरुख़ पुढे म्हणाला, "मला अशा आहे की, तो दिवस कधीही येणार नाही, जेव्हा मी थकून जाईल आणि स्वतःला म्हणेल ठीक आहे काही हरकत नाही, अशी रेग्युलर फिल्म करून घेतो, जी 40 दिवसात तयार होऊन लवकर रिलीज होईल. बॉक्सऑफिसवर हिट होऊन जावी आणि मी स्वतःसाठी नवी कार खरेदी करून खुश होऊन जय. हा विचार करून मला भीती वाटते"

 

2014 मध्ये आली होती शाहरुखची शेवटची हिट फिल्म... 
- शाहरुख़ खानची शेवटची हिट फिल्म 'हॅप्पी न्यू ईयर' 2014 मध्ये आली होती. त्यानंतर 2015 मध्ये आलेली त्याची 'दिलवाले' 100 कोटी क्लबमध्ये सामी तर झाली, पण हिट नाही झाली. 2016 मध्ये आलेली 'फॅन' डिजास्टर ठरली. 2016 मध्ये 'डियर जिंदगी' हिट झाली, पण ही फिल्म आलिया भट्टभोवतीच फिरते. 2017 मध्ये 'रईस' जिथे कमाईमध्ये प्लस राहिली तर 'जब हॅरी मेट सेजल' फ्लॉप झाली. 2018 मध्ये तो 'झीरो' मध्ये दिसला. पण या फिल्मनेही बॉक्सऑफिसवर काही खास जादू केली नाही. साध्य तो 'डॉन 3' च्या तयारीत आहे. त्याची शूटिंग 2019 च्या शेवटीपर्यंत किंवा 2020 च्या सुरुवातीला सुरु होऊ शकते. 

 

बातम्या आणखी आहेत...