आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुख खानची प्रायव्हेट पार्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान आपले क्लोज फ्रेंड्स आणि फॅमिली मेम्बर्ससोबत मुंबईहून अलीबागला गेला आहे. या अलीबाग ट्रिपचे फोटो गौरी खानने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती सुजैन खान, मनीष मल्होत्रा आणि करण जोहर यांच्यासोबत आपल्या अलीबाग येथील फार्महाउसमध्ये प्रायव्हेट पार्टी एन्जॉय करताना दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...