आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चनला आजोबा समजतो शाहरूखचा मुलगा...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड डेस्क- अमिताभ बच्चन, शाहरुख खानचे वडिल आहेत. हे आम्ही नाही तर खुद्द अमिताभ त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणाले आहेत. आराध्या बच्चनच्या बर्थडे पार्टीत शाहरुखया मुलगा अबराम पण आला होता. जेव्हा तो बिग बींना भेटला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहण्यासारखा होते. अमिताभ यांनी त्याच एक्सप्रेशन सोबत फोटो शेअर केला. ​​

सोबत का नाही राहात बिग बी : अमिताभ यांनी पोस्टमध्ये लिहिले- आणि हा छोटा अबराम आहे, शाहरुखचा छोटा मुलगा.ज्याला वाटते, की मी त्याचा आजोबा आहे. आणि तो आश्चर्यचकित आहे की, मी त्याच्या वडिलांसोबत का राहात नाही. 

 

 

 

 
बर्थडे सेलिब्रेशनमध्ये आले खुप सारे किड्स

16 नोव्हेंबरला आराध्या बच्चनचा 7वा बर्थडे होता. ज्याचे सेलिब्रेशन अमिताभच्या प्रतीक्षा बंगल्यात केले होते. या पार्टीत बॉलीवुडचे छोटे स्टार किड्सपण आले होते. अबराम शिवाय विआन कुंद्रा, नितारापण या पार्टीत दिसले होते. 

 

बातम्या आणखी आहेत...