Home | Gossip | Shahrukh's daughter Suhana get troll due party with foreign friends, some users teach her importance of culture

परदेशी मित्र-मैत्रिणीसोबत पार्टी केल्यामुळे ट्रोल झाली शाहरुखची मुलगी सुहाना, ट्रोलर्सने शिकवले कल्चरचे महत्व  

दिव्य मराठी वेब, | Update - Jun 25, 2019, 11:29 AM IST

'लाज वाटू दे सुहाना, तू एक मुस्लिम मुलगी आहेस' - एक युजर 

 • Shahrukh's daughter Suhana get troll due party with foreign friends, some users teach her importance of culture

  एंटरटेन्मेंट डेस्क : शाहरुख खानची मुलगी सुहाना खान बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे. सर्वांच्याच नजरा तिच्या डेब्यूवर लागलेल्या आहेत. पण यापूर्वीच ती खूप प्रसिद्धी जातात असते. अनेकदा सोशल मीडियावर सुहानाचे फोटोज आणि व्हिडीओज व्हायरल होत असतात. अशातच सुहानाचे काही असे फोटोज समोर आले आहेत ज्यामुळे तिला खूप ट्रोल केले जात आहे.

  सोशल मीडियावर सुहाना खानचे काही नवे फोटो व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये ती आपल्या परदेशी मित्रांसोबत पार्टी करताना दिसत आहे. फोटो पाहून वाटत आहे की, सुहाना ही पार्टी खूप एन्जॉय करत आहे. यातील एका फोटोमध्ये सुहाना आपल्या शर्टलेस मित्रांसोबत फोटो काढते आहे.

  Babe with buddies ❤ #Suhanakhan

  A post shared by suhana khan ( READ BIO PLS👇) (@suhanakha2) on

  सुहानाचे हे फोटोज समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल केले जात आहे.

  अशा येत आहेत कमेंट्स....
  - 'लाज वाटू दे सुहाना, तू एक मुस्लिम मुलगी आहेस.'
  - ’सुहाना ही पाश्चात्य संस्कृती आहे आणि विसरू नको तू एक भारतीय आहेस आणि हे ना भारतीय कल्चर आहे ना इस्लामिक.’
  - 'म्हशीपुढे बीन वाजवून काय फायदा..जर ही स्वतःला मुस्लिम मानतच नाही..तिला मुस्लिम म्हणणे म्हणजे इस्लामचा अपमान करणे आहे.'

 • Shahrukh's daughter Suhana get troll due party with foreign friends, some users teach her importance of culture
 • Shahrukh's daughter Suhana get troll due party with foreign friends, some users teach her importance of culture

Trending