Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | shakahari man satisfied woman in romance

असे पुरुष बेडवर जास्त सशक्त ठरतात, पार्टनरला पूर्ण संतुष्ट करतात

हेल्थ डेस्क | Update - Aug 10, 2018, 12:07 AM IST

शाकाहार घेण्याचे विविध फायदे सर्वानाचा माहिती असावेत, परंतु काही पुरुषांचा असा समज आहे की, पौरुषत्वाचे चांगले प्रदर्शन क

 • shakahari man satisfied woman in romance

  शाकाहार घेण्याचे विविध फायदे सर्वानाचा माहिती असावेत, परंतु काही पुरुषांचा असा समज आहे की, पौरुषत्वाचे चांगले प्रदर्शन करण्यासाठी मांसाहार करणे आवश्यक आहे. परंतु तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, मांसाहार करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत शाकाहार करणारे पुरुष बेडवर चांगले प्रदर्शन करू शकतात. पौष्टिक शाकाहार आणि व्यायाम तुमचे पौरुषत्व नेहमीच कायम ठेवण्यास मदत करते. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, शाकाहारी पुरुष मांसाहार करणाऱ्या पुरुषाच्या तुलनेत प्रणयाचा जास्त आनंद का घेऊ आणि देऊ शकतात.


  1. विविध रिपोर्टनुसार, शाकाहारी पुरुषांमध्ये मांसाहार करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत 10% पेक्षा जास्त टेस्टोस्टेरोनचा स्तर राहतो. टेस्टोस्टेरोन एक सेक्स हार्मोन आहे. याचे प्रमाण जास्त असणे म्हणजे निश्चितच तुम्ही प्रणयाचा पूर्ण आनंद घेऊ शकता.


  2. बेडवर महिलांना शाकाहारी पुरुष, मांसाहार करणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत जास्त सुख देतात कारण त्यांच्या शरीराचा सुवास थोडा वेगळा आणि उत्तेजक असतो.


  पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, इतर कोणत्या कारणांमुळे महिलांना जास्त संतुष्ट करू शकतात हे पुरुष...

 • shakahari man satisfied woman in romance

  3. मांस खाणाऱ्या पुरुषांच्या तुलनेत शाकाहारी पुरुष वजन नियंत्रणात ठेवू शकतात. एक रिपोर्टनुसार फिट आणि स्मार्ट पुरुष कोणत्याही महिलेला लठ्ठ पुरुषापेक्षा जास्त प्रणय सुख देऊ शकतात.


  4. फळ, पालेभाज्या खाणाऱ्या पुरुषांचा चेहरा नेहमी उजळ दिसतो. यामुळे अशा पुरुषांकडे महिला लवकर आकर्षित होतात.

 • shakahari man satisfied woman in romance

  5. काही फळ आणि भाज्या गुप्तांगापर्यंत रक्तप्रवाह व्यवस्थित पद्धतीने करण्यास मदत करतात. शरीरात रक्तप्रवाह योग्यप्रकारे झाल्यास उत्साह आणि उत्तेजना उच्चस्तरावर राहते.


  6. रोमान्स करण्यासाठी मन आणि बुद्धी दोन्ही शांत असणे अत्यावशक आहे. शाकाहार तुमच्या मनाला आणि बुद्धीला शांत ठेवण्याचा सर्वोत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्ही प्रणयाचा पूर्ण आनंद घेऊ शकता.

 • shakahari man satisfied woman in romance

  7. शाकाहारी पुरुष नेहमी उत्साही राहतात. यामुळे हे पुरुष बेडवर न थकता दीर्घकाळापर्यंत प्रणयाचा आनंद घेऊ शकतात.


  8. शाकाहार घेणाऱ्या पुरुषांना अनिद्रेची समस्या निर्माण होत नाही तसेच यामुळे यौन शक्ती वाढते. यामुळे बेडवर तुम्ही प्रणयाचा पूर्ण आनंद घेऊ शकता.

Trending