आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: लिविंगपासून डाइनिंग एरियापर्यंत, असे दिसते शक्ती कपूरचे घर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चित्रपटात नेहमीच वेगळ्या प्रकारचे रोल करणाऱ्या विशेषतः खलनायकाच्या रोलसाठी प्रसिद्ध असलेल्या शक्ती कपूर आज त्यांचा 60 वा वाढदिवस साजरा करत आहेत. शक्ती कपूर पत्नी शिवांगी आणि दोन मुलांसोबत मुंबईच्या पाम बीच रेसिडेंशीअल कॉम्पलेक्समध्ये राहतात. 1975 साली जेव्हा ते सर्वप्रथम मुंबईला आले होते तेव्हा त्यांच्याकडे राहायलाही जागा नव्हती पण 700 हून जास्त चित्रपटात काम केलेले शक्ती कपूर आज अपार्टमेंटच्या पूर्ण फ्लोरचे मालक आहेत. लोन घेऊन खरेदी केले होते घर...


जितेंद्र यांनी सांदगितल्यानंतर शक्ती कपूर यांनी प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्ट करण्याचा विचार केला. त्यावेळी 7 लाखाचे लोन घेऊन त्यांनी या बिल्डींग मध्ये 3 बेडरुमचा फ्लॅट घेतला होता. 1984 साली मुलाच्या जन्मानंतर त्यांनी याच फ्लोरवरचा तिसरा फ्लॉटही विकत घेतला. शक्ती कपूर यांनी करीअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटात छोटेमोठे रोल केले पम त्यांना ओळख मिळाली ते 1980 साली कुर्बानी चित्रपटाने. त्यांनी 'नसीब' (1981), 'रॉकी' (1981), 'वारदात' (1981), 'सत्ते पे सत्ता' (1982), 'हीरो' (1983), 'जानी दोस्त' (1983), 'मकसद' (1984), 'करिश्मा कूदरत का' (1985), 'कर्मा' (1986), 'गुरु' (1989) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, शक्ती कपूरच्या घराचे 9 फोटोज्...
 

बातम्या आणखी आहेत...