आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

CCTV कॅमेरात कैद झाले वडिलांचे लाजिरवाणे कृत्य, चिमुकलीला शिकवत होता चोरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अंबाला(हरियाणा)- व्हिडिओमध्ये वडिलांचे लाजिरवाणे कृत्य कैद झाले आहे. आपण पाहतो की, आई-वडील आपल्या पाल्याला चांगले शिक्षण आणि चागले वळण लावत असतात. पण या व्हिडिओत दिसत आहे की, वडिल आपल्या मुलीला चोरी करणे शिकवत आहेत. त्याने महिलेची पर्स मुलीकडून चोरी करायला लावली. 

 

- मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-9 मध्ये राहणारी एक महिला आपल्या कुटुंबासोबत जीरकपूरच्या हल्दीराम रेस्टोरंटमध्ये जेवण करण्यासाठी आले होते. त्यावेळी महिलेची पर्स रेस्टोरंटच्या गार्डनमध्ये विसरली.


- आपल्या लहान मुलीसोबत फिरायला आलेल्या व्यक्तीने ती पर्स पाहिली आणि त्याने मुलीला ती पर्स घेण्यासाठी इशारा केला. पण मुलगी सुरुवातील पर्स न घेता वडिलांकडे गेली, पण त्या व्यक्तीने परत मुलीला पाठवले आणि पर्स घ्यायला लावली. 

बातम्या आणखी आहेत...