आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमावास्येला सूर्यास्तानंतर तुळस आणि इतर 4 ठिकाणी दिवा लावण्याची परंपरा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज (शनिवार, 5 जानेवारी) शनिश्चरी अमावास्या आहे. या दिवशी सकाळी शनी पूजा करावी आणि संध्याकाळी येथे सांगण्यात आलेल्या 5 ठिकाणी दिवा अवश्य लावावा. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार असे केल्याने सर्व देवी-देवतांची कृपा प्राप्त होऊन वाईट काळ दूर होऊ शकतो.


अमावास्येच्या रात्री दिवा का लावावा?
अमावास्येच्या रात्री चंद्र दिसत नाही आणि यामुळे या रात्री नकारात्मक शक्तींचा प्रभाव जास्त राहतो. प्राचीन मान्यतेनुसार अमावास्येच्या रात्री घराजवळ काही खास ठिकाणी दिवा लावल्यास नकारात्मक शक्ती सक्रिय होत नाहीत. घराच्या जवळपास या रात्री दिवा लावल्यास सकारात्मक शक्ती वाढते आणि देवतांची कृपा प्राप्त होऊ शकते.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणकोणत्या ठिकाणी लावावा दिवा...