आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी जयंती  : शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आज अवश्य करावेत हे 3 काम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार 3 जून रोजी शनी जयंती आहे. कुंडलीमध्ये शनीच्या साडेसाती आणि ढय्याचा प्रभाव असल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. शनिदेव न्यायाधीश असल्यामुळे यांना क्रूर ग्रह मानले जाते. शनिदेव मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ प्रदान करतात. मनुष्याने वाईट कर्म केले असतील तर शनिदेव जीवनातील अडचणी वाढवतात. चांगले कर्म करणाऱ्या लोकांवर शनीची विशेष कृपा राहते. येथे जाणून घ्या, शनिदेवाला प्रसन्न करणारे काही सोपे उपाय...