आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनी जयंती 3 जूनला : धनु राशीमध्ये 149 वर्षांनंतर जुळून येत आहे शनी-केतूचा योग, सर्व 12 राशींवर काहीसा असा राहील प्रभाव 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोमवार, 3 जून रोजी शनी जयंती आहे. या वर्षी शनी जयंतीला शनिसोबतच केतूसुद्धा धनु राशीमध्ये स्थित आहे. शनी आणि केतुच्या युतीसोबत शनी जयंती साजरी करणे हा एक दुर्लभ योग आहे. यापूर्वी असा योग 149 वर्षांपूर्वी 30 मे 1817 मध्ये जुळून आला होता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार शनी शनी जयंतीला शनी वक्री राहतो. यावर्षी  5 राशींसाठी हा काळ शुभ राहील. वैशाख कृष्ण पक्षातील अमावस्या सोमवारी आहे. याच दिवशी सोमवती स्नानही केले जाते. येथे जाणून घ्या, सर्व 12 राशींसाठी शनी जयंतीचा हा योग कसा राहील...


मेष : तुमच्यासाठी शनी सध्या ठीक नाही. सध्या इच्छांवर नियंत्रण ठेवावे. गुंतवणूक करू नये. स्वतःवर विश्वास ठेवा. येणार काळ चांगला असेल. 
काय करावे- एखाद्या गरिबाला तेल आणि मीठ दान करावे.


वृषभ : वर्तमानात शनीच्या अडीचकी (ढय्या)चा प्रभाव आहे. या काळात अडचणी कमी होतील आणि उत्पन्नही चांगले राहील. महत्त्वाची सर्व कामे या काळात पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. 
काय करावे- गूळ आणि शेंगदाणे गरिबांना दान करावेत.


मिथुन : शनीची दृष्टी तुमच्या राशीवर आहे, परंतु वक्री असल्यामुळे तुमच्या आयुष्यावर याचा विशेष प्रभाव पडणार नाही. काळ सामान्य राहील. 
काय करावे- गरजुंना जुने कपडे आणि अन्नदान करावे.


कर्क : सध्या राशीवर शनीचा अशुभ प्रभाव नाही. सर्वकाही सामान्य राहील. आर्थिक स्थिती सुधारेल. नवीन योजना यशस्वी होतील. व्यापारात वृद्धी होईल. 
काय करावे- गाईला हिरवा चारा आणि श्वानाला पोळी खाऊ घालावी.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर राशींवर कसा राहील शनीचा प्रभाव...