Home | Business | Share Market | share market

महागाई घटल्याचा शेअर बाजाराला दिलासा

team divya marathi | Update - May 24, 2011, 04:30 PM IST

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण झाली. पण, महागाईचा दर कमी झाल्यामुळे अखेर शेअर बाजाराला दिलासा मिळाला.

  • share market

    महागाई घटल्याचा शेअर बाजाराला दिलासा

    गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला शेअर बाजारात मोठी घसरण झाली. पण, महागाईचा दर कमी झाल्यामुळे अखेर शेअर बाजाराला दिलासा मिळाला. खाद्य पदार्थांचा महागाईचा दर कमी झाला. याशिवाय लार्सन अॅंड टुब्रोचा वित्तीय निकाल अपेक्षेपेक्षा चांगला राहिला. त्यामुळे बाजारात उत्साह दिसुन आला. बड्या गुंतवणूकदारांनी बाजारातील घसरणीचा ला½ा घेतला. दिग्गज कंपन्यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणावर खरेदी झाली. ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही तेजी दिसुन आली. परंतू, गृहकर्जा नजीकच्या काळात स्वस्त होण्याची शक्यता नसल्यामुळे रिअॅलिटी क्षेत्रातील शेअर्स घसरले.

Trending