शेअर बाजार गडगडले / शेअर बाजार गडगडले

team divya marathi

May 25,2011 11:37:36 AM IST

शेअर बाजार गडगडले

आंतरराष्ट्रीय बाजारांमधील दबावांमुळे आज भारतीय शेअरबाजार कोसळले.
मंगळवारी शेअर बाजारांमध्ये मोठे चढउतार आले होते. आज सेन्सेक्स उघडताच 63
अंकांनी घसरला. तर निफ्टीमध्ये १५ अंकांची घसरण झाली. रिएलिटी आणि आयटी कंपन्यांचे शेअर्स पडले.
याशिवाय तेल आणि वायु, कमोडीटी गुड्स आणि बॅंकींग क्षेत्रातही घसरण झाली.
अमेरिकेतील बाजार काल गडगडले होते. त्याचा परिणाम आशियातील बाजारांवरही झाला.

X
COMMENT