Home | Business | Share Market | share-market-25may

शेअर बाजार गडगडले

team divya marathi | Update - May 25, 2011, 04:16 PM IST

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १६५ अंकांनी घसरला. तर निफ्टीमधेही ४६ अंकांची घसरण झाली.

  • share-market-25may

    शेअर बाजार गडगडले

    मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आज १६५ अंकांनी घसरला. तर निफ्टीमधेही ४६ अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स १७८४७ तर निफ्टी ५३४८ अंकांवर दोन महिन्यांच्या निच्चांकी पातळीवर बंद झाले. मे सिरीजच्या एक्सपायरीमुले तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळे शेअर बाजार कोसळला. गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात विक्री केली. त्यामुळे बाजारावर दडपण होते. तसेच अमेरिका आणि युरोपमध्ये मंदीचे सावट असल्याचा परिणामही दिसला. आज सर्वाधिक फटका बसला तो रिअलिटी, आयटी आणि बँकिंग क्षेत्राला.

Trending