Home | Business | Share Market | share market, sensex up by 169 points

बाजरात पुन्हा तेजी- सेन्सेंक्समध्ये १६९ वाढ

agency | Update - May 31, 2011, 12:30 PM IST

मंगळवारी भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. काही कंपन्याचे शेअर वरच्या पातळीवर गेले. बाजार खुला झाल्यानंतर बाजाराचा रोख चढता राहिला. बीएसई सेन्सेंक्स १६९ अंकानी वर गेला.

  • share market, sensex up by 169 points

    सेन्सेंक्समध्ये १६९ ने व निफ्टीत ४९ अंकाने वाढ
    मुंबई- मंगळवारी भारतीय शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. काही कंपन्याचे शेअर वरच्या पातळीवर गेले. बाजार खुला झाल्यानंतर बाजाराचा रोख चढता राहिला. बीएसई सेन्सेंक्स १६९ अंकानी वर गेला. तर, निफ्टीत ४९ अंकांनी वाढ दाखविली.

    मार्चपर्यंतच्या तिमाई जीडीपीच्या अहवालाचे आकडे आले असून विकासदर वाढीचा दर घसरला असून तो ७.८ आला आहे. गेल्यावर्षी या काळात हा दर ८.५ इतका होता. मात्र कृषी क्षेत्रात उत्पादन वाढल्यामुळे बाजारात तेजीच राहिली आहे. मैन्युफैक्टरिंग सेक्टर, सर्विस सेक्टरमधील वाढीत घट झाली आहे.

Trending