आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Shashi Tharoor Says Pakistan Has No Locus Standi As Far As India's Internal Matters Are Concerned

'विरोधाकाला सरकारवर टीका करण्याचा अधिकार पण देशाबाहेर आम्ही एकच, पाकिस्तानला एक इंचही जमीन देणार नाहीत'- शशी थरूर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या मुद्द्याला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोग(यूएनएचआरसी) मध्ये उपस्थित करण्यासंबंधी वक्तव्य केले. यावर आज(सोमवार) काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, "पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत मुद्यावर भाष्य करणे किंवा हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाहीये. आम्ही विरोधी पक्षात असल्याने आम्हाला सरकारवर टीका करण्याचा अधिकार, पण देशाबाहेर आम्ही एक आहोत. पाकिस्तानला एक इंचही जमिन देणार नाहीत."


थरूर पुढे म्हणाले की, "पाकिस्तानने गिलगित-बाल्तिस्तान आणि पीओकेचे राज्य बदलले. त्यांना यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार कोणी दिला. मला चांगले करिअर करण्यासाठी काँग्रेसमध्ये आलो नाही. मला विश्वास होता की, पक्ष देशाच्या विकासात मोठा हातभार लावेल, म्हणून काँग्रेसमध्ये आलो. फक्त मतांसाठी आम्ही विचारांशी तडजोड करू शकत नाहीत."

बातम्या आणखी आहेत...