आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्ञान, शरीर आणि धनासोबतच या 4 गोष्टीही जीवनात आवश्यक, सुखी होईल आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञान, शरीर आणि धन या तीन्ही गोष्टी असल्या तरी मनुष्य जीवनात सफल होतोच असे नाही. यासोबतच माणसाकडे आणखी एक महत्त्वाचा गुण असणे आवश्यक आहे. व्यवहार कुशल असणे हा तो गुण होय. धर्मशास्त्रात यशस्वी जीवनासाठी व्यवहार कुशलता विषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. या जगात 4 वेगवेगळ्या स्वभावाची माणसे असतात असे गृहित धरून त्यांच्याशी कसे वागावे हे सांगितले आहे.


- आपल्यासारखे गुण, क्षमता, आवड आणि स्वभाव असणा-या व्यक्तींशी मैत्री करावी. प्रेम, सहकार्याची भावना येथे असावी. कारण अशा लोकांशी आपली मैत्री लगेच होते.


- आपल्यापेक्षा गुणाने, पदाने मोठे असणारे, आपल्यासाठी प्रेरणादायी असणारे आणि आपला आत्मविश्वास वाढविणारे लोक हे आपल्यासाठी महत्त्वाचे असतात. त्यांना सन्मान द्या. त्यांच्या गुणांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करा.


पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, इतर 2 गोष्टी...

बातम्या आणखी आहेत...