आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपले दूध विकून लाखो कमवते ही महिला, बॉडी बिल्डर्स करतात ऑनलाइन डिमांड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(ही कहाणी 'सोशल व्हायरल' सिरीजवर आधारित आहे. या सिरीजमध्ये आम्ही तुमच्यासाठी जगभरातील मोस्ट व्हायरल, शॉकिंग, इमोशनल, इन्स्पिरेशनल स्टोरी शेअर करतो. दुसरीकडे, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या खोट्या दाव्यांबाबतही माहिती देतो.) 

 
सायप्रस - सायप्रसची रहिवासी एक महिला आपले दूध विकून श्रीमंत बनली आहे. विश्वास बसणार नाही, पण हे सत्य आहे. दोन मुलांची आई असलेली राफाएला लांप्रोउ आपले दूध विकून लाखो रुपये कमवत आहे. राफाएलाच्या ब्रेस्ट मिल्कला बॉडी बिल्डिंग करणाऱ्या पुरुषांकडून मोठी डिमांड आहे. वास्तविक, राफाएलाने काही दिवसांपूर्वीच एका मुलाला जन्म दिला होता. परंतु लवकरच तिला कळून चुकले की, तिला दूध जास्त आहे.

 

- राफाएलाने सांगितले की, दूध खूपच जास्त येत होते. ब्रेस्ट फीडिंगदरम्यान तिला याची जाणीव झाली. तिने डॉक्टरांकडून चेकअप केल्यावर कळले की, खरोखरच तिच्या शरीरात ब्रेस्ट मिल्क वेगाने तयार होते होते. तिने मुलांसाठी ते जतन करून ठेवण्याचा निर्णय घेतला, परंतु तिला कळले की, हे दूध त्यापेक्षाही जास्त आहे. यामुळे तिने ते ऑनलाइन विकण्याचा निर्णय घेतला.


- राफाएलाला माहिती होते की, ब्रेस्ट मिल्कमध्ये प्रोटीन आणि व्हिटामिन्स भरपूर असतात. वेट लॉसपासून ते बॉडी बिल्डिंग करणारेही हे दूध ऑनलाइन खरेदी करतात. यामुळे तिने आपले ब्रेस्ट मिल्क ऑनलाइन विकण्याचा निर्णय घेतला. 

 

कमावते लाखो रुपये
तिने सांगितले की, जोपर्यंत तिने ऑनलाइन ब्रेस्ट मिल्क विक्री सुरू केली नव्हती, तोपर्यंत ती अशा महिलांसाठी दूध दान करत होती, ज्यांना प्रसूतीनंतर बाळाला पाजता येत नव्हते. तिने सांगितले की, ”काही पुरुषांनी माझी चौकशी करत मला शोधून काढले, मी त्यांना ऑनलाइन ब्रेस्ट मिल्क विकणे सुरू केले. त्या सर्वांना बॉडी बिल्डिंगसाठी याची गरज होती. राफाएला लांप्रोउ हिने आतापर्यंत तब्बल 50 लीटर दूध विकलेले आहे. ज्यामुळे तिला 4500 पाउंड म्हणजेच भारतीय रुपयांच्या हिशेबाने 4 लाख 5 हजार रुपयांची कमाई झालेली आहे.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...