आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल : प्राध्यापक शेषराव मोरेंनी रसिकांसमोर मांडले 1857 च्या उठावाचे वेगळे कांगोरे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोविंदभाई श्रॉफ साहित्य नगरी - 1857 चा उठाव हा भारताचा पहिला स्वतंत्र्य संग्राम आहे, हा गैरसमज आहे. हा स्वातंत्र्य संग्राम नसून राज्यविस्तारासाठी मुस्लिमांनी केलेला जिहाद होता, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी मांडले. दिव्य मराठीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी लिटरेचर फेस्टीव्हल 2018 मध्ये मोरे बोलत होते. यावेळी शेषराव मोरे यांनी अनेक ऐतिहासिक दाखले देत या विषयावर सखोल भाष्य केले. 'दिव्य मराठी'चे प्रतिनिधी मंदार जोशी यांनी या सत्रांचे सुत्रसंचलन केले.

 

सविस्तर वृत्त उद्याच्या (शनिवार) अंकात..

 

बातम्या आणखी आहेत...