Home | Business | Business Special | Shia Omicha enters Britain with rear glass back Mi-8-Pro

रिअर ग्लास बॅकच्या एमआय-8- प्रोसह श्याओमीचा ब्रिटनमध्ये प्रवेश

दिव्य मराठी | Update - Nov 11, 2018, 10:15 AM IST

कंपनीने ऑनेस्ट प्रायसिंगअंतर्गत ब्रिटनमध्ये या फोनची किंमत 47 हजार रुपये ठेवली आहे.

  • Shia Omicha enters Britain with rear glass back Mi-8-Pro

    लंडन - चिनी मोबाइल कंपनी श्याओमीने शुक्रवारी फ्लॅगशिप फोन एमआय-८-प्रोसह ब्रिटनमध्ये प्रवेश केला आहे. या फोनची मागील बाजू काचेपासून तयार करण्यात आली असून हेच या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. यामुळे फोनमधील सुटे भाग दिसतात.

    कंपनीने ऑनेस्ट प्रायसिंगअंतर्गत ब्रिटनमध्ये या फोनची किंमत ४७ हजार रुपये ठेवली आहे. चीनच्या बाहेर विक्री केला जाणारा या सिरीजचा हा पहिलाच फोन आहे.

Trending