आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 वर्षांनंतर मिळाली संधी तर सोबत जबदस्त नाचले गोविंदा आणि शिल्पा शेट्टी, रोमँटिक गाण्यावर केला डान्स : Video

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सुमारे 21 वर्षानंतर गोविंदा आणि शिल्पा शेट्टी यांच्यामध्ये ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. या विकेंड शो 'सुपर डांसर चैप्टर 3' मध्ये गोविंदा आणि शक्ति कपूर गेस्ट म्हणून आले होते. ज्याचा प्रोमो सोशल मीडियावर शेयर केला गेला आहे. प्रोमोमध्ये गोविंदा खूप मस्ती करतांना दिसत आहे. तो शिल्पा शेट्टीसोबत फिल्म 'छोटे सरकार' (1996) चे गाणे 'एक नया आसमान' वर्षी डान्स करताना दिसला. मात्र कोरिओग्राफर गीता कपूर त्या दोघांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेप्स शिकवते आणि ते दोघे खूप सुंदर पद्धतीने त्या स्टेप्स रिपीट करतात. दोघांच्याही डान्सने इम्प्रेस होऊन शक्ति कपूर कौतुक म्हणून स्टँडिंग ओवेशन देतात. खूप मजेशीर आहे हा व्हिडीओ...

बातम्या आणखी आहेत...