Home | Gossip | shilpa shetty celebrates ram navmi with poor little girls

शिल्पा शेट्टीने आपल्या घरी ठेवली देवीची पूजा, केले कन्या भोजन, मुलींना स्वतःच्या हाताने भरवले जेवण, एवढे सर्व करूनही तिच्याकडून झाली एक चूक, सोशल मीडिया यूजर्स करत आहेत प्रश्न 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 14, 2019, 10:41 AM IST

एकाने विचारले, 'तू तुझ्या घरात अशा ताटामध्ये जेवण करते का ज्यामध्ये या गरीब मुलांना खाऊ घालते आहेस'

  • shilpa shetty celebrates ram navmi with poor little girls

    एंटरटेनमेंट डेस्क : आज राम नवमी आहे. सामान्य लोकांप्रमाणे बॉलिवूड सेलेब्सनेदेखील हा सॅन उत्साहात साजरा केला. शिल्पा शेट्टीने आपल्या घरी देवीची पूजा केली. तिने कन्या भोजनही केले आणि स्वतःच्या हाताने मुलांना जेवण भारावले. शिल्पासोबत बहीण शमिता शेट्टीदेखील होती. शिल्पाने घरात झालेल्या पूजेचे फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केले आहेत. फोटोजवर तिने कॅप्शन लिहिले - 'Sending my instafam all the blessings and good wishes on this auspicious occasion of Ram Navami. Happy Kanchka .Stay blessed 😇'. एवढे सर्व करूनही शिल्पा कडून झाली एक मोठी चूक, ज्यामुळे सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करून प्रश्न विचहरात आहेत.

    - एका यूजरने विचारले, 'तू तुझ्या घरात अशा ताटामध्ये जेवण करते का ज्यामध्ये या गरीब मुलांना खाऊ घालते आहेस.' एकाने प्रश्न केला, 'बॉटलमध्ये पाणी का, ग्लासमध्ये का नाही, तुम्ही मुलींचे पाय धुतले का.' तर काही यूजर्स शिल्पाचे खूप कौतुक करत आहेत आणि तिला शुभेच्छाही देत आहेत. एकाने लिहिले, 'हॅप्पी राम नवमी माता राणी तुला एक प्रिसेंस देवो.' एकाने लिहिले, 'गरिबांना जेऊ घाला देव तुम्हाला सर्वकाही देईल.'

    - एक यूजर म्हणला, 'हे सर्व तर ठीक आहे पण आणखी चांगले झाले असते जर तू प्लास्टिकची बॉटल यूज केली नसती.' एकाने सल्ला दिला - 'मॅडम प्लीज प्लास्टिकची बॉटल यूज करू नका.'

Trending