आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिल्पा शेट्टीने पती आणि मुलासोबत साजरा केला दसरा, घरात केले रावण दहन  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : देशभरात मंगळवारी दसरा उत्साहात साजरा केला गेला. बॉलिवूडकरदेखील या दसऱ्याच्या खूप उत्साही दिसले. सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेदेखील आपल्या घरात दसरा उत्साहात साजरा केला.