आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हॅप्पी एनिवर्सरी : कधी लिपलॉक तर कधी बिकनीत दिसली शिल्पा शेट्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिल्पा शेट्टी सध्या पती राज कुंद्रासोबत मालदीवमध्ये आहे. गुरुवारी तिने लग्नाचा ९वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त दोघांनी आपापाल्या सोशल मीडिया अकाउंटवर अनेक फोटो शेअर केले. शिल्पाने राजसाठी लिहिले...,' मी तुमच्या मोठ्या मनाची कधीच बराेबरी करू शकत नाही मात्र मी तुमचे आभार मानू शकते. आपण एकमेंकासाठी परफेक्ट आहोत. मी मरेपर्यंत तुमच्याशी प्रेम करत राहिल मेल्यानंतरही जीवन मिळाले तर मी तेथेही प्रेम करत राहिल. Happy 9th Anniversary hubby.' शिल्पाने काही फोटो बिकनीमध्येदेखील शेअर केले आहेत ते व्हायरल झाले आहेत. 

 

पुढील स्लाईड्सवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...