आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्झरिअस आयुष्य जगणारी अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 15 वर्षांनंतर केली ऑटोची सवारी, फ्रेंडसोबत मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसली, ऑटोवालाही झाला हैराण, म्हणाली, 'अरे चलो भैया'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : शिल्पा शेट्टीला अशातच ऑटो रिक्शा राइड घेताना पहिले गेले आहे. शिल्पा आपल्या एका फ्रेंडसोबत मुंबईच्या रस्त्यावर ऑटोमध्ये फिरताना दिसली. खास गोष्ट ही आहे कि, शिल्पा 15 वर्षानंतर ऑटोमध्ये बसली आहे. हो, शिल्पाने स्वतः आपल्या इंस्टास्टोरीमध्ये रिक्शा राइडचा व्हिडीओ शेयर करत याचा खुलासा केला आहे. एवढ्या वर्षानंतर ऑटोमध्ये बसली शिल्पा राइड एन्जॉय करताना दिसली. शिल्पाला रिक्शामध्ये बसलेले पाहून फोटोग्राफर्स पिक्चर्स काढू लागले तर ऑटो ड्रॉयव्हरही पोज देऊ लागला. मग फायनली शिल्पाला ड्रायव्हरला म्हणावे लागले, 'चलो भैया....'तेव्हा ऑटोवाल्याने रिक्शा चालवली आणि शिल्पा तिच्या लोकेशनपर्यंत पोहोचली.  

 

नाइट क्लबची पार्टनर बनली शिल्पा...
शिल्पा शेट्टी आता हॉस्पिटैलिटी सेक्टरमध्ये आणखी एक्टिव होत आहे. शिल्पा आधीच मुंबईच्या एका फेमस नाइटस्पॉटची को-ओनर आहे आणि आता ती फूड-बेवरेजच्या बिजनेसमध्ये काम करू इच्छिते. शिल्पाने अशातच गोव्यातील एक पॉपुलर बीच क्लब क्रोनिकलमध्ये इनवेस्टमेंट केली आहे. फिटनेससाठी एक्टिव राहणारी शिल्पा आता क्लबमध्ये लोकांना हेल्दी फूडही ऑफर करून देणार. शिल्पाचे म्हणणे आहे की, "आता हा नाइट क्लब डे क्लबमधेही कनवर्ट होत आहे. सकाळी 9 वाजता सुरु होईल. जेणेकरून लोकांना हेल्दी फूड मिळेल. सोबतच लोकांना योगा सेशनही मिळेल. जे फिटनेस ट्रेनर तेथे असलेल्या लोकांकडून करू घेतील. आणि तिथेच जूससोबत हेल्दी ब्रेकफास्टही मिळेल. मी वर्ल्डच्या सर्वात बेस्ड डीजेलाही कॉन्टेक्ट केला आहे. जे संध्याकाळी येथे परफॉर्मंस देतील". बीच क्लब क्रोनिकल 2013 पासून आपल्या सुरुवातीलाच खूप फेमस झाला होता. 

बातम्या आणखी आहेत...