आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​साईबाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण, पाहा शिर्डीतील बाबांचे दुर्लभ फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार 18 ऑक्टोबर 2018 रोजी शिर्डीच्या साईबाबांची 100 वी पुण्यतिथी मोठ्या उत्सहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. 1918 मध्ये दसऱ्याच्याच दिवशी ते अनंतात विलीन झाले होते. बाबांनी आपल्या भक्तांना सांगितले होते की, हा दिवस अनंतामध्ये विलीन होण्यासाठी सर्वोत्तम आहे. याचे संकेत बाबांनी काही वर्षांपूर्वीच दिले होते. साईबाबांचा जन्म केव्हा झाला हे कोणालाच माहिती नाही, याविषयी बाबांनी कोणालाच काही सांगितले नाही. परंतु कोणास ठाऊक शिर्डीमध्ये अशी कोणती शक्ती आहे, ज्यामुळे लोक येथे लाखोच्या संख्येने येतात. येथे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता बाबांचे सर्वात प्रिय स्थान शिर्डीचे स्वरूप बदलले आहे. आज divyamarathi.com वाचकांना शिर्डीचे काही खास निवडक फोटो दाखवत आहे. हे दुर्लभ फोटो यापूर्वी कदाचित तुम्ही पाहिले नसावेत....

बातम्या आणखी आहेत...