आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Shiv Sena MP Rajendra Gavit Demands In Lok Sabha To Give Bharatratna To Freedom Fighters Savarkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वातंत्र्यवीर सावकरांना भारतरत्न द्या, शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांची लोकसभेत मागणी   

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतरत्न द्या अशी मागणी शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी केली आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चा सुरु आहे. स्वातंत्र्यवीर सावकारांना भारतरत्न देण्याबाबत काँग्रेसकडून विरोध होत असताना शिवसेना खासदाराकडून अशी मागणी होत आहे. 
स्वातंत्र्यवीर सावरकारांना भारतरत्न देऊ असे भाजपने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते. दरम्यान खासदार राजेंद्र गावित आधी भाजपमध्ये होते. विधानसभा निवडणुकीवेळी ते शिवसेनेत दाखल झाले. आता त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी लोकसभेत केली आहे. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर भाजपच्या जाहीरनाम्यातील मुद्दा शिवसेनेने उठवल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...