आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीणासाठी शिवचे खास सरप्राइज, घातल्या फुलांच्या पायघड्या

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकलेल्या शिव ठाकरेने त्याची लेडी लव्ह वीणासाठी त्याच्या घरी खास सजावट केली होती. शिवने वीणासाठी गुलाबांच्या फुलाच्या पायघड्या घातल्या होत्या. इतकेच नाही तर संपूर्ण घरभर मेणबत्त्या लावल्या होत्या. शिवचे हे प्रेमळ सरप्राइज बघून वीणा भारावून गेली होती. या रोमँटिक क्षणांचे खास फोटो वीणा आणि शिवने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.  - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात झळकलेल्या शिव ठाकरेने त्याची लेडी लव्ह वीणासाठी त्याच्या घरी खास सजावट केली होती. शिवने वीणासाठी गुलाबांच्या फुलाच्या पायघड्या घातल्या होत्या. इतकेच नाही तर संपूर्ण घरभर मेणबत्त्या लावल्या होत्या. शिवचे हे प्रेमळ सरप्राइज बघून वीणा भारावून गेली होती. या रोमँटिक क्षणांचे खास फोटो वीणा आणि शिवने त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...