आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठमोळ्या शिवानीचा हा लूक बघून तुम्हीही पुन्हा एकदा पडाल तिच्या प्रेमात!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेन्मेंट डेस्कः 'लागिर झालं जी' या मालिकेतून घराघरातं पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री शिवानी बोरकर हिने अलीकडेच एक स्टनिंग फोटोशूट केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फोटोग्राफर भारत पवार यांनी शिवानीच्या दिलखेचक अदा आपल्या कॅमे-यात कैद केल्या आहेत.  भारत पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिवानीच्या फोटोशूटची झलक शेअर करुन त्याला गॉर्जिअस हे कॅप्शन दिले आहे. छोट्या पडद्यावर अतिशय साध्या लूकमध्ये दिसलेल्या शिवानीचा हा मॉर्डन लूक बघून क्षणभर तिला ओळखणे कठीण होते.फोटो साभार - भारत पवार इन्स्टाग्राम अकाउंट - Divya Marathi
एंटरटेन्मेंट डेस्कः 'लागिर झालं जी' या मालिकेतून घराघरातं पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री शिवानी बोरकर हिने अलीकडेच एक स्टनिंग फोटोशूट केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध फोटोग्राफर भारत पवार यांनी शिवानीच्या दिलखेचक अदा आपल्या कॅमे-यात कैद केल्या आहेत. भारत पवार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शिवानीच्या फोटोशूटची झलक शेअर करुन त्याला गॉर्जिअस हे कॅप्शन दिले आहे. छोट्या पडद्यावर अतिशय साध्या लूकमध्ये दिसलेल्या शिवानीचा हा मॉर्डन लूक बघून क्षणभर तिला ओळखणे कठीण होते.फोटो साभार - भारत पवार इन्स्टाग्राम अकाउंट

बातम्या आणखी आहेत...