Home | Maharashtra | Mumbai | Shloka Mehta Akash Ambani Wedding Ambani Family Spotted In Pink Color Outfit For Photo Session

आकाश-श्लोकाच्या वेडिंगसाठी अंबानी कुटुंबियांचे Photo सेशन; Pink रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली अख्खी Family

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 09, 2019, 06:24 PM IST

यात एका परदेशी कपलचाही सहभाग

 • Shloka Mehta Akash Ambani Wedding Ambani Family Spotted In Pink Color Outfit For Photo Session

  मुंबई - आकाशा आणि श्लोकाच्या वेडिंग डे निमित्त समस्त अंबानी कुटुंबीय पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये दिसून आले. मुकेश अंबानी आणि निता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाशचा विवाह हिरे व्यापारी रसेल मेहता यांच्या मुलीशी होत आहे. याच दिवशी वरात निघण्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी अंबानी कुटुंबियांचा हा लुक समोर आळा आहे. यामध्ये एकाच फोटोत मुकेश अंबानी यांचे अख्खे कुटुंब दिसून येत आहे. या दोघांच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा 11 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी आलेल्यांमध्ये ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर आणि त्यांच्या पत्नीचा देखील समावेश आहे.

  पुढे पाहा, अंबानी कुटुंबियांचे फोटो सेशन...

Trending